(Ordnance Factory Dehu Road Recruitment) देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये 149 जागांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क , नोकरीचे ठिकाणी, अर्ज करण्याची पद्धत इ . माहितीसाठी खालील माहिती पूर्ण वाचावी.
⬛️ पदाचे नावव पदसंख्या :
पद क्र | पदाचे नाव | डिप्लोमा अप्रेंटिस |
1 | डेंजर बिल्डिंग वर्कर | 149 |
एकूण पद संख्या | 149 |
⬛️ शैक्षणिक पात्रता : शस्त्रास्त्र कारखाना AOCP ट्रेड (NCTVT) चे माजी शिकाऊ उमेदवार किंवा सरकारी /खाजगी संस्थेतील AOCP ट्रेड (NCTVT) उमेदवार आणि सरकारी ITI मधील AOCP (NCTVT) असलेल्या उमेदवारांचा विचार केला जाईल
⬛️ वयोमर्यादा : 18 ते 35 वर्षे व SC/ST साठी 05 वर्षे तर OBC साठी 03 वर्षे सूट
⬛️ अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Chief General Manager, Ordnance Factory Dehu Road, Pune-412101
💰 परीक्षा शुल्क | फी नाही |
🌍 नोकरी ठिकाण | देहू रोड, पुणे |
🌐 अर्ज क. पद्धत | ऑफलाईन |
🕔 अर्ज पो शे. तारीख | Updated Soon |
📄 GR PDF | Click Here |
नोट : ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी आजच आमच्या सेंटरशी संपर्क साधावा