(Nagpur Mahakosh Recruitment) नागपूर विभाग लेखा आणि कोषागार संचालनालय 56 जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, नोकरीचे ठिकाणी, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्यासाठी लिंक, GR PDF, अधिकृत वेबसाईट इ . माहितीसाठी खालील माहिती पूर्ण वाचावी.
⬛️ पदाचे नाव व पदसंख्या :
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | कनिष्ठ लेखापाल (गट क) | 56 |
एकूण पद संख्या | 56 |
⬛️ शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी + मराठी टंकलेखनाचे किमान 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखनाचे किमान 40 श.प्र.मि. वेगमर्यादाचे शासकीय प्रमाणपत्र
📅 वयोमर्यादा: 09 फेब्रुवारी 2025 रोजी 19 ते 38 वर्षे व SC/ST साठी 05 वर्षे तर OBC साठी 03 वर्षे सूट
🌍 नोकरी ठिकाण : नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, & चंद्रपूर
💰 परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग: रु.1000/- । राखीव प्रवर्ग : रु. 900/-
🌐 अर्ज क. पद्धत | ऑनलाईन |
🕔 अर्ज क. शेवटची तारीख | 09 फेब्रुवारी 2025 |
📄 Notification PDF | Click Here |
नोट : ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी आजच आमच्या सेंटरशी संपर्क साधावा