(MPSC) महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 98 जागांसाठी भरती (मुदतवाढ)

(MPSC) महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 98 जागांसाठी भरती (मुदतवाढ)

(MPSC Recruitment) महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 98 ची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क , नोकरीचे ठिकाणी, […]

(MPSC Recruitment) महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 98 ची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क , नोकरीचे ठिकाणी, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्यासाठी लिंक , GR PDF, अधिकृत वेबसाईट इ . माहितीसाठी खालील माहिती पूर्ण वाचावी.

⬛️ पदाचे नाव व पदसंख्या 

पद क्र.पदाचे नाव पद संख्या
1अधीक्षक, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट ब    1212
2प्राचार्य, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट अ05
3प्राध्यापक, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट अ45
4प्राचार्य, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट अ03
5जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्ग, महाराष्ट्र वैद्यकीय आणि आरोग्य सेवा, गट अ33
  एकूण पद संख्या98

◼ शैक्षणिक पात्रता :
पद क्र – 1: कोणत्याही शाखेतील पदवी  +  5 वर्षे  कार्यालयीन प्रशासनात व्यावहारिक अनुभव आवश्यक
पद क्र – 2: (I) Ph.D. पदवी + संबंधित शाखेत पदवी / पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य.  (2) किमान दोन यशस्वी पीएच.डी. पर्यवेक्षक / सह-पर्यवेक्षक म्हणून मार्गदर्शन केले आणि SCI जर्नल्स / UGC / AICTE मान्यताप्राप्त जर्नल्समधील किमान 8 संशोधन प्रकाशने. (3)  15 वर्षे अनुभव
पद क्र – 3 : (I) Ph.D.  (ii) B.E./B.Tech./B.S. and M.E./M.Tech./M.S. किंवा B.E.,B.Tech.+ MCA  (II) 10 वर्षे अनुभव
पद क्र – 4:  (I) Ph.D. पदवी + संबंधित शाखेत पदवी/पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य (II) किमान दोन यशस्वी पीएच.डी. पर्यवेक्षक / सह-पर्यवेक्षक म्हणून मार्गदर्शन केले आणि SCI जर्नल्स / UGC / AICTE मान्यताप्राप्त जर्नल्समधील किमान 8 संशोधन प्रकाशने. (3) 15 वर्षे अनुभव
पद क्र – 5 : (I) MBBS   (II) 05 वर्षे अनुभव

◼ वयोमर्यादा : 01 एप्रिल 2025 रोजी वयोमर्यादा…  
पद क्र – 1 : 
18 ते 38 वर्षे
पद क्र – 2 : 19 ते 54 वर्षे
पद क्र – 3 : 19 ते 54 वर्षे
पद क्र – 4 : 19 ते 54 वर्षे
नोट : वयोमर्यादेत मागासवर्गी यांसाठी – 05 वर्षे सूट

💰 परीक्षा शुल्कखुला प्रवर्ग : रू. 719/-
मागासवर्गीय : रू. 449/-
🌍 नोकरी ठिकाणसंपूर्ण महाराष्ट्र
🌐 अर्ज क. पद्धतऑनलाईन
🕔 अर्ज क .शे. तारीख23 जानेवारी 2025
📄 GR PDFClick Here

नोट : ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी आजच आमच्या सेंटरशी संपर्क साधावा

Share

Picture of digitalsexpert.in

digitalsexpert.in

Digital Expert Services

Your website and your client’s websites are precious. You need to trust in the products that power them and now we provide small informative free website design services.