(DGAFMS) सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा महासंचालनालयात विविध पदांच्या 113 जागांसाठी भरती

(DGAFMS) सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा महासंचालनालयात विविध पदांच्या 113 जागांसाठी भरती

(DGAFMS Group C) Directorate General of Armed Forces Medical Services  – सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा महासंचालनालयात  विविध पदांच्या 113जागांसाठी भरतीची जाहिरात […]

(DGAFMS Group C) Directorate General of Armed Forces Medical Services  – सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा महासंचालनालयात  विविध पदांच्या 113जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, नोकरीचे ठिकाणी, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्यासाठी लिंक, GR PDF, अधिकृत वेबसाईट इ . माहितीसाठी खालील माहिती पूर्ण वाचावी.

⬛️ पदाचे नाव व पदसंख्या : 

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1अकाउंटेंट01
2स्टेनोग्राफर ग्रेड II01
3लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC)11
4स्टोअर कीपर24
5फोटोग्राफर01
6फायरमन05
7कुक04
8लॅब अटेंडंट01
9मल्टी टास्किंग स्टाफ29
10ट्रेड्समन मेट31
11वॉशरमन02
12कारपेंटर & जॉइनर02
13टिन स्मिथ01
  एकूण पद संख्या113

👨🏻‍🎓 शैक्षणिक पात्रता :  
पद क्र – 1 : 12 वी किंवा वाणिज्य पदवी उत्तीर्ण 
पद क्र – 2 : (1) 12 वी उत्तीर्ण (2) संगणका ज्ञान आवश्यक
पद क्र – 3 : (1) 12 वी उत्तीर्ण (2) मॅन्युअल टाइपरायटरवर : इंग्रजीमध्ये 30 श.प्र.मि.  किंवा हिंदीमध्ये 25 श.प्र.मि.  
किंवा संगणकावर : इंग्रजीमध्ये 35 श.प्र.मि किंवा हिंदीमध्ये 30 श.प्र.मि
पद क्र – 4 : 12 वी उत्तीर्ण
पद क्र – 5 : 12 वी उत्तीर्ण & फोटोग्राफी डिप्लोमा
पद क्र – 6 : 10 वी उत्तीर्ण & राज्य अग्निशमन सेवा किंवा सरकारी मान्यताप्राप्त संस्थेत अग्निशमन प्रशिक्षण घेतलेले असावे. ड्रायव्हिंग लायसन्स (LMV) आवश्यक
पद क्र – 7 : 10 वी उत्तीर्ण  & संबंधित ट्रेड मध्ये प्रवीणता
पद क्र – 8 : 10 वी उत्तीर्ण  & 01 वर्ष अनुभव
पद क्र – 9 : 10 वी उत्तीर्ण
पद क्र – 10 : 10 वी उत्तीर्ण  + संबंधित विषयात ITI 
पद क्र – 11 : 10वी उत्तीर्ण + संबंधित ट्रेडमध्ये प्रवीणता
पद क्र – 12 : 10 वी उत्तीर्ण +  ITI  (Carpenter & Joiner)
पद क्र – 13 : (1) 10 वी उत्तीर्ण + ITI (Tinsmith)

📅 वयोमर्यादा  :  06 फेब्रुवारी 2025 रोजी वयोमर्यादा
पद क्र – 1 : 30 वर्षांपर्यंत
पद क्र – 2 ते 5 आणि 8 : 18 ते 27 वर्षे
पद क्र – 6, 7, 9 ते 13 : 18 ते 25 वर्षे
नोट : वयोमर्यादेत SC/ST साठी 05 वर्षे तर  OBC साठी 03 वर्षे सूट

 💰 परीक्षा शुल्कफी नाही.
🌍 नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
🌐 अर्ज क. पद्धतऑनलाईन
🕔 अर्ज पो.  शेवटची तारीख 06 फेब्रुवारी 2025
📄 GR PDFClick Here

Share

Picture of digitalsexpert.in

digitalsexpert.in

Digital Expert Services

Your website and your client’s websites are precious. You need to trust in the products that power them and now we provide small informative free website design services.