(SBI SO Recruitment) भारतीय स्टेट बँकेत 150 जागांसाठी भरती जागांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क , नोकरीचे ठिकाणी, अर्ज करण्याची पद्धत इ . माहितीसाठी खालील माहिती पूर्ण वाचावी.
⬛️ पदाचे नाव व तपशील :
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | ट्रेड फायनांस ऑफिसर | 150 |
एकूण जागा | 150 |
⬛️ शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण आवश्यक व IIBF द्वारे फॉरेक्स मध्ये प्रमाणपत्र
नोट : (डॉक्युमेंटरी क्रेडिट स्पेशालिस्टसाठी प्रमाणपत्र (CDCS)/ ट्रेड फायनान्समधील प्रमाणपत्र/ आंतरराष्ट्रीय बँकिंगमधील प्रमाणपत्र असेल तर प्राधान्य)
⬛️ वयोमर्यादा : 31 डिसेंबर 2024 रोजी 23 ते 32 वर्षे व SC/ST साठी 05 वर्षे तर OBC साठी 03 वर्षे सूट
🌍 नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
💰 परीक्षा शुल्क | General /OBC / EWS : रु. 750/- SC/ST/PWD : फी नाही |
🌐 अर्ज क. पद्धत | ऑनलाईन |
🕔 अर्ज करण्याची शे. तारीख | 23 जानेवारी 2025 |
📑 जाहिरात (PDF) | Click Here |
नोट : ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी आजच आमच्या सेंटरशी संपर्क साधावा