(South Central Railway) दक्षिण मध्य रेल्वे मध्ये विविध पदांच्या 4232 जागांसाठी भरती (अँप्रेन्टिस)

(South Central Railway) दक्षिण मध्य रेल्वे मध्ये विविध पदांच्या 4232 जागांसाठी भरती (अँप्रेन्टिस)

(South Central Railway) दक्षिण मध्य रेल्वे मध्ये विविध पदांच्या 4232 जागांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, […]

(South Central Railway) दक्षिण मध्य रेल्वे मध्ये विविध पदांच्या 4232 जागांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क , नोकरीचे ठिकाणी, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्यासाठी लिंक , GR PDF, अधिकृत वेबसाईट इ . माहितीसाठी खालील माहिती पूर्ण वाचावी.

⬛️ पदाचे नाव  व पदसंख्या : अँप्रेन्टिस (Apprentice)

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1AC मॅकेनिक143
2एयर कंडीशनिंग42
3कारपेंटर32
4डिझेल मेकॅनिक142
5इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक 85
6इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स10
7इलेक्ट्रिशियन1053
8इलेक्ट्रिकल (Electrician)10
9पॉवर मेंटेनन्स (Electrician)34
10ट्रेन लाइटिंग (Electrician)34
11फिटर1742
12MMV08
13मशिनिस्ट100
14MMTM10
15पेंटर74
16वेल्डर713
 एकूण जागा4232

📑  शैक्षणिक पात्रता : 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण  + संबंधित ट्रेड मध्ये ITI

📅 वयोमर्यादा : 8 डिसेंबर 2024 रोजी 15 ते 24 वर्षे वर्षे व SC/ST साठी 05 वर्षे तर OBC साठी 03 वर्षे सूट

💰 परीक्षा शुल्कGeneral /OBC: रु. 100/-
SC / ST / EWS /अल्पसंख्याक / महिला : फी नाही
🌍 नोकरी ठिकाणदक्षिण मध्य रेल्वे युनिट
🌐 अर्ज क. पद्धतऑनलाईन
🕔 अर्ज क .शे. तारीख27 जानेवारी 2025
📄 GR PDFClick Here

नोट : ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खाली दिलेल्या पत्यावरती आजच आमच्या सेंटरशी संपर्क साधावा

Share

Picture of digitalsexpert.in

digitalsexpert.in

Digital Expert Services

Your website and your client’s websites are precious. You need to trust in the products that power them and now we provide small informative free website design services.